Published March 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अर्धा कप ऑलिव्ह ऑइलमध्ये एक कप साखर मिसळा. हा स्क्रब पायावर लावा, डेड स्किन निघते, smooth होतात पाय
1 टेबलस्पून बेकिंग सोडा आणि खोबरेल तेल मिक्स करा, पायावर लावा, नंतर कोमट पाण्याने धुवा
समुद्री मीठ आणि लिंबाचा रस सम प्रमाणात मिसळा. स्किन स्वच्छ होण्यास फायदेशीर ठरते
कॉफी आणि खोबरेल तेल मिक्स करा, पायावर स्क्रब करा, स्किनची जळजळ, खाज कमी होते
1 स्पून जोजोबा ऑइल 2-3 थेंब टी ट्री मिक्स करा, रात्री झोपण्यापूर्वी पायांना लावा
1 चमचा हळद आणि 1 चमचा खोबरेल तेल मिक्स करा, पायांना स्क्रब करा नंतर कोमट पाण्याने धुवा
काकडी आणि गुलाबपाणी ब्लेंड करून घ्या, हे मिश्रण पायाला लावा, 15 ते 20 मिनिटं ठेवा