www.navarashtra.com

Published Feb 03,  2025

By  Shilpa Apte

मुलांच्या लंचसाठी आलू-मेथी पराठ्याची रेसिपी

Pic Credit -  iStock

गव्हाचं पीठ, मीठ, मेथीची पानं, बटाटे, धणे, जीरं, हिरवी मिरची, आलं, चाट मसाला, कोथिंबीर

साहित्य

पीठ आणि मीठ एकत्र करून आधी कणीक मळून घ्या, 15 मिनिटं मळलेली कणीक ठेवून द्या

कणीक मळून घ्या

मॅश बटाटे, चिरलेली मेथी, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, मसाले एकत्र करून सारण तयार 

सारण

तयार कणकेचे गोळे तयार करा, त्यात सारण भरून लाटून घ्या

गोळे तयार करा

लाटलेला पराठा, दोन्ही बाजूने तव्यावर खरपूस भाजून घ्या

भाजून घ्या

दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राउन होईपर्यंत पराठा तुपाने किंवा तेलावर भाजून घ्या

पराठा

खमंग असा हा पराठा दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा

ready to eat

केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती?