Published Feb 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मार्केटमध्ये अनेक प्रोटीन पावडर उपलब्ध आहे, मसल्स Gain होण्यास मदत
ओट्स आणि बदाम मिक्स करून प्रोटीन पावडर बनवता येते, पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण होते
2 कप बदाम आणि 2 कप ओट्स घ्यावेत
बदाम भाजून घ्यावेत, बदामाची पावडर करा, ओट्स एकत्र करा
प्रोटीन पावडर रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधासोबत घ्यावी
मात्र, कोणतीही प्रोटीन पावडर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा