Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
स्काल्प मॉइश्चराइज करण्यासाठी खोबरेल तेलाने मसाज करा, कोंड्याची समस्या राहत नाही
दह्याचा हेअर मास्क बनवा, प्रोबायोटिक्स स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठी, कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी हेअर ऑइलमध्ये लिंबाचा रस मिक्स करून लावल्याने फायदा होतो
1 कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून हे मिश्रण केसांना लावावे, कोंडा कमी होतो
अँटी-फंगल गुणांनी युक्त टी ट्री ऑइल कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
आवळ्याचा हेअर मास्क बनवून केसांना लावल्याने कोंडा कमी होण्यास मदत होते
स्काल्पला ऑलिव्ह ऑइल लावल्यास कोंड्याची समस्या कमी होऊ शकते, स्काल्प हायड्रेट राहतो