Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, FREEPIK
चांगल्या गोष्टी घडायला लागल्यावर काही संकेत मिळतात, चांगला काळ सुरू होतो
असे काही 6 संकेत असतात, ज्यामुळे तुमचा वाईट काळ संपल्याची चिन्ह दिसतात
सकाळी 3 ते 5 च्या दरम्यान घड्याळाशिवाय जाग आल्यास वाईट काळ संपल्याचा संकेत
सपनामध्ये देवी-देवतांचं दर्शन होणं म्हणजे वाईट काळ संपल्याचा संकेत देतात
अचानक मन हलकं होणे, प्रसन्न वाटणे म्हणजे वाईट काळ संपल्याचा संकेत आहे
घराच्या आजूबाजूला एकसारखं गायीचं दर्शन होण, चांगला काळ येणार असल्याचा संकेत देतात
लहान बाळ अचानक तुमच्याकडून पाहून हसणं चांगल्या काळाचं लक्षण आहे
एकसारखं देवाचं नाव ऐकायला येणं, हा चांगला काळ येणार असल्याचा संकेत आहे