Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि केसांची देखभाल न केल्यास केस कमकुवत आणि डल दिसायला लागतात
पार्लरमध्ये ट्रीटमेंट करणं शक्य नसेल तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कॅराटिन हेअर मास्क बनवू शकता
शिळा भात, अंड्यातील पांढरा बलक, नारळाचं दूध, ऑलिव्ह ऑइल. मिक्स करा, आणि फेटून पेस्ट तयार करा
आधी केस धुवा. त्यानंतर केसांना पॅक लावून केस विंचरावे. 40 मिनिटे पॅक केसांवर ठेवा, नंतर शाम्पूने धुवावे
हा हेअर पॅक आठवड्यातून 2 वेळा तुम्ही लावू शकता. ट्रीटमेंट केल्यानंतर 3 दिवसांनी केसांना तेल लावावे
भातातील व्हिटामिन B,E केसांना मूळापासून स्ट्राँग करते, शायनी होतात केस,
मात्र, कोणताही हेअर मास्क वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा