साबुदाणा-मखाणा लाडू

Life style

25 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

साबुदाणा, मखाणा, वेलची पावडर, डिसीकेटेड कोकोनट, गूळ, तूप, ड्रायफ्रूट्स

साहित्य 

Picture Credit: Pinterest

साबुदाणा-मखाणा भाजून भरड काढून घ्या. 

स्टेप 1

Picture Credit: Pinterest

त्यानंतर तुपामध्ये गूळ, पिठीसाखर, कोकोनट पावडर मिक्स करा. 

स्टेप 2

Picture Credit: Pinterest

वेलची पावडर घाला, त्यानंतर मिक्स करून छोटे छोटे लाडू करा

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

हवे असल्यास काजू, बदाम, किशमिशसुद्धा घालू शकता. आरोग्यासाठी फायदेशीर

स्टेप 4

Picture Credit: Pinterest

प्रोटीन आणि एनर्जी भरपूर असते, व्रतसाठी उत्तम आहेत लाडू

स्टेप 5

Picture Credit: Pinterest