सिंधी कढीची रेसिपी नोट करा

Life style

07 October 2025

Author:  शिल्पा आपटे

बेसन, चिंचेच पाणी, बटाटा, भेंडी, गाजर, मटर, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं

साहित्य

Picture Credit: Pinterest

ताजं दळून आणलेलं बेसन वापरावं, त्यामुळे टेस्ट चांगली लागते

बेसन

Picture Credit: Pinterest

चिंचेच्या पाण्यामुळे कढीला एक आबंट चव येते

चिंचेचं पाणी

Picture Credit: Pinterest

भाज्या नीट परतून घ्या, त्यामुळे कढी टेस्टी लागते

भाज्या

Picture Credit: Pinterest

हिंग आणि मेथी दाण्याची फोडणी द्या, टेस्टी होते कढी

फोडणी

Picture Credit: Pinterest

कढी मंद आचेवर शिजवा त्यामुळे कढी टेस्टी आणि चवीष्ट लागते

मंद आचेवर शिजवा

Picture Credit: Pinterest

कोथिंबीर आणि आल्याने गार्निश करा

गार्निश

Picture Credit: Pinterest