Published March 23, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सोया चंक्स, चणाडाळ, बटाटे, आलं, हिरवी मिरची, जीरं, हळद, गरम मसाला, धणे पावडर, तेल
सोया-चणाडाळ टिक्की कशी बनवायची त्याची रेसिपी नोट करा
चणाडाळ 20 ते 25 मिनिटं उकळवून ब्लेंड करा, सोया चंक्स गरम पाण्यात भिजवून ब्लेंड करा
एका पातेल्यात चणाडाळ, सोया चंक्स,बटाटे, आलं, हिरवी मिरची, मसाले घालून टिक्की करा
एका कढईत तेल गरम करा, टिक्की गोल्डन होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्या
तळलेल्या टिक्की टिश्यू पेपरवर काढून तेल टिपून घ्या
प्रोटीनयुक्त या टिक्की हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खा