घरच्या घरी चिली ब्रेड बनवण्याची कृती जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
ब्रेड, कांदे, सिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण,
टोमॅटो सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, मीठ, कोथिंबीर
ब्रेडच्या कडा काढून तुकडे करा. तेल, हळद आणि मिरची टाकून कुरकुरीत होपर्यत तळून घ्या
दुसऱ्या पॅनमध्ये तेलात चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून भाजून घ्या
हळद, कोथिंबीर, मीठ आणि चिली पनीर मसाला घालून 5 मिनिटं मंद आचेवर परतून घ्या
आता त्यात रेड चिली सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर घालून मिक्स करा, 1 कप पाणी घालावे
आता फ्राय केलेल्या क्रिस्पी ब्रेड यामध्ये घालून पाणी आटेपर्यंत शिजवून घ्या
चिली ब्रेड पातीचा कांदा आणि कोथिंबीर घालून गार्निश करा