रेस्टॉरंटसारखे Taco घरच्या घरी बनवा, ही घ्या रेसिपी

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

घरच्या घरी taco बनवण्यासाठी ही रेसिपी नोट करा, खायला चवीष्ट लागतात

रेसिपी

मैदा, मक्याचं पीठ, मीठ, तेल आणि पाणी, उकडलेला राजमा, चिरलेली सिमला मिरची, कांदा, टोमॅटो

साहित्य

मैदा, मक्याचं पीठ, मीठ आणि तेल एकट करून पीठ मळून घ्या. 10 ते 15 मिनिटे ठेवा

स्टेप 1

टाकोचा आकार देण्यासाठी, तळताना ते घडी करा आणि तळल्यानंतर ते बाहेर काढा 

टाकोचा आकार

त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात कांदा आणि सिमला मिरची घाला आणि तळून घ्या

असे करा फिलींग

राजमा, टोमॅटो, मसाले टाकून 3 ते 4 मिनिटं भाजून घ्या, एका भांड्यात मेयोनीज, केचअप, चटणी मिक्स करा

कसे करावे

लेट्यूसची पाने ठेवा आणि त्यात फिलींग भरा आणि वर तयार केलेला सॉस लावा आणि चीज घाला

टाको तयार