www.navarashtra.com

Published March 23,  2025

By  Shilpa Apte

साबुदाणा टिक्कीची ही घ्या रेसिपी

Pic Credit - iStock

साबुदाणा, उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, मनुका

साहित्य

बदाम, जीरं पावडर, आमचूर पावडर, काळं मीठ, शेंगदाणा तेल

साहित्य 1

4 ते 6 तास कोमट पाण्यात भिजवलेला साबुदाणा घ्यावा

कृती

बटाटे उकडवून मॅश करून घ्या, नंतर त्यात साबुदाणा आणि इतर साहित्य मिक्स करा

बटाटे

सारण मिक्स झाल्यानंतर छोट्या छोट्या आकाराचे patties तयार करा

बटाट्याचं सारण

नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा, टिक्की तयार करून दोन्ही sideने गोल्डन ब्राउन करून घ्या

गरम तेल

गरम गरम साबुदाणा टिक्की सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे

रेडी टू सर्व्ह

कोथिंबीर खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घ्या?