www.navarashtra.com

Published March 05,  2025

By  Shilpa Apte

टेस्टी आणि कुरकुरीत स्टारफ्रूट चिप्स घरच्या घरी बनवा

Pic Credit - Pinterest

हेल्दी आणि चविष्ट स्नॅक्ससाठी आंबट-गोड असे स्टारफ्रूट चिप्स बनवा

टेस्टी,हेल्दी

शिजवलेले स्टारफ्रूट, मध, दालचिनी पावडर, मीठ

साहित्य

स्टारफ्रूट नीट धुवून बिया काढून पातळ स्लाइस कट करा

स्लाइस

या स्लाइस मधामध्ये कोट करा, यामध्ये मीठही घालू शकता

मध

फ्लेवर वाढण्यासाठी दालचिनी पावडर घालावी

दालचीनी पावडर

स्टारफ्रूट स्लाइस उन्हात 2 ते 3 दिवस वाळवून घ्या

उन्हात वाळवा

योगर्ट, आइस्क्रीम किंवा स्मूदीवर टॉपिंग म्हणून हे चिप्स खावे

हेल्दी स्नॅक्स

या 5 व्यक्तींसाठी रामबाण औषध आहे फणस