Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
आलू टिक्की, मटार टिक्की साऱ्यांनाच आवडते, मात्र मूगडाळ टिक्की पचायला हलकी, बनवायला सोपी
मूगडाळ, तांदूळाचं पीठ, हिरवी मिरची, हिंग, मीठ, तेल, कोथिंबीर
मूगडाळ स्वच्छ धुवून त्याची पेस्ट करावी, त्यामध्ये तांदूळाचं पीठ, मसाले, हिरवी मिरची, हिंग मिक्स करा
त्यानंतर या मिश्रणाचं पीठ मळून घ्यावं आणि थोडा वेळ झाकून ठेवावी. छोटे छोटे गोळे तयार करा
दुसरीकडे, तेल एकदम कडक गरम करावे, त्यामध्ये टिक्की सोडावी
टिक्की दोन्ही बाजूने ब्राउन रंगाची होईपर्यंत नीट तळावी
गरमागरम टिक्की कोथिंबीरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा, खायला चविष्ट आणि हेल्दी