बटाटा-कांद्याचे पकोडे खूप खाल्ले असतील, मात्र तुम्ही कधी टोमॅटोचे पकोडे खाल्ले आहेत का?
Picture Credit: Pinterest
खायला टेस्टी आणि हेल्दी आहेत टोमॅटोचे पकोडे
टोमॅटो, हळद, बेसन, खायचा सोडा, लाल तिखट, मीठ आणि तेल
टोमॅटो स्लाइसमध्ये कट करा, त्यामध्ये मसाले टाका, झाकून ठेवा
त्यानंतर एक बाउलमध्ये बेसन, हळद आणि तिखट टाकावे, मीठ घालून मिक्स करा
कढईमध्ये तेल गरम करा, टोमॅटोचे स्लाइस बेसनाच्या सारणात बुडवून पकोडे तळून घ्या
टोमॅटो पकोडे तळून तयार आहेत, हिरव्या चटणीसह टोमॅटोचे पकोडे सर्व्ह करा