www.navarashtra.com

Published March 09,  2025

By  Shilpa Apte

घरच्या घरी 15 मिनिटांमध्ये बनवा गुलाबजाम

Pic Credit - iStock

15 मिनिटांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या 8 प्रकारचे गुलाबजाम बनवू शकता

गुलाबजाम 

रवा, दूध, बेकिंग पावडर एकत्र करून छोटे छोटे गोळे तयार करा, तेलात तळून घ्या, पाकात तयार करा

रव्याचे गुलाबजाम

ब्रेड स्लाइसचे लहान तुकडे करा, मिक्स करा, छोटे छोटे गोळे तळून, पाकात बुडवा

ब्रेड गुलाबजाम

रताळं उकडवून, दूध पावडर, बेकिंग पावडर मिक्स करा, गोळे तेलात तळून घ्या, पाकात ठेवा

रताळ्याचे गुलाबजाम

मिल्क पावडर, दूध, बेकिंग पावडर, तूप आणि दूध एकत्र करून पीठ करा, तळून घ्या, पाकात बुडवा

मिल्क पावडर

शिल्लक राहिलेल्या पोळीची छोटे छोटे तुकडे करा, दूध आणि साखर घालून मिक्स करा, पाकात सर्व्ह करा

शिल्लक पोळी

पनीर किसून पीठामध्ये मिक्स करा, तेलात तळा, पाकामध्ये मिक्स करा

पनीर गुलबजाम

बिस्कीट क्रश करा, दूध आणि साखर घालून मिक्स करा, छोटे गोशे तेलात तळून घ्या, पाकात मिक्स करा

बिस्कीट गुलाबजाम

वेट लॉससाठी काळं गाजर खरंच फायदेशीर आहे?