रोजच्या धावपळीत झोप अपुरी राहते.
Picture Credit: Pinterest
अनेकदा रात्री शांत झोप लागत नाही.
मानसिक नैराश्य ताण तणाव किंवा शारीरिक व्याधींमुळे झोपेचे तीन तेरा होतात.
तुम्हाला ही रोज रात्री शांत झोप लागत नाही का ?
शांत झोप लागावी यासाठी रात्रीच्या जेवणात हलका आहार ठेवा.
रात्री झोपण्यापूर्वी थंड दूध पिल्याने मेंदू शांत होतो.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीर रिलॅक्स होतं.
मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांचा निळा प्रकाश मेंदूला जागं ठेवतो. झोपण्याच्या 1 तास आधी स्क्रीन बंद करा.