www.navarashtra.com

Published Jan 07,  2025

By  Shilpa Apte

तिशीनंतरच्या सांधेदुखीवर करा हे घरगुती उपाय

Pic Credit -   iStock

भाजलेले चणे, मखाणे, बदाम, खजूर, ओवा, दालचिनी, खडीसाखर, सुंठ बारीक करून घ्या

हेल्दी पावडर

त्यानंतर, भाजलेली चणा पावडर, बदाम, मखाणा, सुंठ पावडर, दालचिनी पावडर, खजूर पावडर, ओवा मिक्स करा

स्टेप 1

ही ड्रायफ्रूट पावडर गरम पाण्यात टाकून मिक्स करा, हेल्दी आणि स्ट्राँग राहण्यासाठी उपयुक्त

स्टेप 2 

मखाण्यात कॅल्शिअमचे गुण असतात, बदामात मॅग्नेशिअम आढळते, सूज कमी करण्यासाठी मदत

मखाणा, बदाम

कोलेजनचं उत्पादन कमी करण्यासाठी, स्किनसाठी मदत होते

चणे, खजूर

व्हिटामिन के ओव्यामध्ये मुबलक प्रमाणात असते, सांधेदुखी, सूज कमी करण्यासाठी मदत

ओवा, दालचिनी

खडीसाखर पचन सुधारते, सुंठ पावडरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, वेदना कमी होण्यास उपयुक्त

खडीसाखर,सुंठ

HMPV- COVID-19मध्ये काय साम्य आणि काय फरक?