www.navarashtra.com

Published Jan 07,  2025

By  Shilpa Apte

काय साम्य आणि काय फरक आहे HMPV आणि COVId-19मध्ये?

Pic Credit -   iStock

एचएमपीव्ही, हा श्वसनाचा आजार आहे. फ्लूसारखी लक्षणं यात दिसतात. 

काय आहे HMPV?

पाच वर्षांपूर्वी कोविड-19 चा उद्रेक झाला होता. 

कोविड-19

HMPV मध्येही कोविड-19 सारखीच लक्षणं आढळतात, फ्लू, घसा खवखवणे, रक्त गोठणे

कोविड-19

HMPV च्या लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे, घसा खवखवणे आणि श्वास लागणे यांचा समावेश होतो

HMPVची लक्षणं

यामध्ये कोरडा खोकला, श्वास लागणे, चव आणि वास कमी होतो, खूप थकवा जाणवतो

CoVID-19 ची लक्षणं

खोकणे, शिंकणे, हातांद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. 

कसा पसरतो HMPV?

COVID-19 हा Season प्रमाणे तापा येतो, तर  HMPV वर्षभर केव्हाही होऊ शकतो

फरक

कोणत्या पदार्थांमुळे वाढतो Sperm Count?