अर्धा चमचा हळद, 1 चमचा मध आणि कॉफी मिक्स करा, चेहऱ्यावर लावा
Picture Credit: Pinterest
दूध आणि ब्रेड एकत्र करून पेस्ट तयार करा, चेहऱ्यावर लावा,10 मिनिटांनी धुवा
Picture Credit: Pinterest
बेसन, हळद, लिंबू, मध आणि दही एकत्र करून हा फेस पॅक चेहऱ्याला लावा
Picture Credit: Pinterest
बदामाची पावडर आणि दूध एकत्र करून चेहऱ्याला लावावी
Picture Credit: Pinterest
खोबरेल तेल आणि कॉफी एकत्र लावा, 2 ते 3 मिनिटे स्क्रब करावे
Picture Credit: Pinterest
1 चमचा बटाट्याचा रस आणि 1 चमचा कच्च दूध मिक्स करून लावा
Picture Credit: Pinterest
पिकलेली पपई मॅश करा मध मिक्स करा, चेहऱ्याला लावावी,
Picture Credit: Pinterest
कच्चा दुधात कापूस भिजवून चेहऱ्याला लावा, 10 मिनिटांनी चेहरा धुवावा
Picture Credit: Pinterest
साय आणि हळद हा तर आजीच्या पोतडीतला सर्वात जुना उपाय आहे
Picture Credit: Pinterest