हिरव्या मिरचीमुळे जळजळ होते?

Life sty;e

30 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

हिरवी मिरची चिरल्यावर जळजळ झाल्यास घरगुती उपाय करा

हातांची जळजळ

Picture Credit: Pinterest

थंड दुधात हात बुडवून 5 ते 10 मिनिटे ठेवा, दुधातील casein जळजळ कमी करते

थंड दूध

Picture Credit: Pinterest

हाताला बर्फाचे तुकडे लावल्याने जळजळ कमी होते, थंड वाटते हातांना

बर्फ

Picture Credit: Pinterest

लिंबाच रस हातांची जळजळ कमी करण्यास मदत करतो

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

मोहरी, खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल हाताला लावून 10 मिनिटे ठेवा

तेल

Picture Credit: Pinterest

बेकिंग सोड्यात पाणी मिक्स करून पेस्ट करा, हाताला लाव, वाळल्यावर धुवा

बेकिंग सोडा

Picture Credit: Pinterest

दही किंवा टोमॅटो लावल्यानेही हातांची जळजळ कमी होते

टोमॅटो, दही

Picture Credit: Pinterest