www.navarashtra.com

Published Jan 06,  2025

By  Shilpa Apte

चहाची गाळणी काळीकुट्ट झालीय? मग हे उपाय जाणून घ्या

Pic Credit -   iStock

अनेकांना चहा पिणं खूप आवडतं, अशा व्यक्ती कोणत्याही वेळी चहा पितात

चहा

जास्त चहा गाळल्याने गाळणी काळीकुट्ट होते, खराब दिसायला लागते

काळी गाळणी

काळीकुट्ट गाळणी साफ करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या

उपाय

बेकिंग सोड्याचा वापर करून काळीकुट्ट गाळणी साफ करता येते

बेकिंग सोडा

व्हाइट व्हिनेगर गाळणीवर रगडल्यास गाळणी स्वच्छ होते

व्हिनेगर

गाळणी साफ करण्यासाठी ब्लीचचा वापर करा, पटकन साफ होईल

ब्लीच

चहाच्या गाळणीवर डिशवॉश लिक्विड लावून स्वच्छ करावे

लिक्विड वॉश

सिताफळ आवडते? मग त्याचे नुकसानही जाणून घ्या