झोपेची समस्या दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत 

Lifestyle

07 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

झोप न येण्याची समस्या आली खूप वाढलेली आहे त्यामुळे नुकसान होऊ शकते.

झोप न येणे

Picture Credit: Pinterest

झोपेच्या कमतरतेमुळे हृदयाच्या समस्या, लठ्ठपणा आणि मानसिक ताण वाढू शकतो.

झोपेची कमतरता

Picture Credit: Pinterest

चांगल्या झोपेसाठी रोज एकाच वेळी झोपायची आणि उठायची वेळ ठरलेली असावी.

झोपेची वेळ

Picture Credit: Pinterest

झोपण्याच्या आधी मोबाईल आणि स्क्रीनचा वापर कमी करा

मोबाईलचा वापर

Picture Credit: Pinterest

 चहा कॉफी

संध्याकाळी 7 वाजल्यानंतर कॅफीनसारखे चहा कॉफी घेण्याचे टाळावे.

Picture Credit: Pinterest

हलका व्यायाम किंवा योगा झोप येण्यासाठी चांगले असते.

योगा करणे

Picture Credit: Pinterest

झोपण्यापूर्वी गरम दूध पिणे हे देखील झोप येण्यासाठी चांगले मानले जाते.

गरम दूध

Picture Credit: Pinterest

चांगले झोपेसाठी रात्री जास्त जेवू नये. जेवल्यानंतर चालायला जा.

चालायला जाणे

Picture Credit: Pinterest