शास्त्रानुसार, शुक्रवारी 'या' मंत्रांचा जप करणे ठरु शकते लाभदायी
Picture Credit: Pinterest
जप: ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः मान्यता: शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, समृद्धी आणि सुख-शांती वाढते
जप: ॐ जय श्री संतोषी माता मान्यता: यामुळे कौटुंबिक क्लेष कमी होऊन समाधान मिळते
जप: ॐ दुं दुर्गायै नमः मान्यता: नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते
जप: ॐ नमो भगवते वासुदेवाय मान्यता: जीवनात स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते
मान्यता: शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक म्हटल्याने आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते
मान्यता: शुक्रवारी श्रीसूक्ताचे पठण केल्याने धनप्राप्ती होते
मान्यता: घरात अन्न आणि संपन्नतेची कमी भासत नाही
जप: ॐ पार्वत्यै नमः मान्यता: वैवाहिक जीवनात सुख आणि सौख्य वाढते
गायीचं की म्हशीचं कोणतं तूप आहे फायदेशीर?