ड्राय हाता-पायांसाठी उपाय

Life style

 14 September, 2025

Author: शिल्पा आपटे

बदलत्या सीझनप्रमाणे, स्किन ड्राय व्हायला लागतात. 

स्किन ड्राय

Picture Credit:  Pinterest

खोबरेल तेलाने रात्री हाता-पायांना मसाज करावा, स्किनला पोषण मिळते

खोबरेल तेल

8 ते 10 ग्लास पाणी प्यावे, शरीर हायड्रेट राहते. स्किन सॉफ्ट होते

पाणी प्यावे

मॉइश्चराइजिंग, अँटी-बॅक्टेरियल गु, हाता-पायांना 10-15 मिनिटे मसाज करा

मधाचा वापर

हाता-पायांना रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझिंग लावावे, स्किन सॉफ्ट होते

मॉइश्चरायझिंग

कोमट पाण्याने आंघोळ करावी, स्किनवरील नॅचरल ऑइल तसेच राहते

कोमट पाणी

आठवड्यातून 1 ते 2 वेळा मीठ-साखरेने हलका स्क्रब करावा, डेड स्किन निघून जाते

मीठ-साखर