डोक्यावरचं टक्कल दूर करण्यासाठी करा हे उपाय

Life style

21 August, 2025

Author:  नुपूर भगत

केसांच्या वाढीसाठी आहारात दूध, अंडी, डाळी, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा आणि फळांचा समावेश करा.

संतुलित आहार

Picture Credit: Pinterest

जास्त मानसिक ताणामुळे केस गळती वाढते. ध्यान, योग, प्राणायाम किंवा नियमित व्यायामाने ताण कमी करता येतो.

तणाव कमी करा

Picture Credit: Pinterest

गरम खोबरेल तेल, बदाम तेल किंवा कांद्याचा रस टाळूला लावल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि केस मजबूत होतात.

 तेलाने मालिश करा

Picture Credit: Pinterest

डाय, स्ट्रेटनिंग, वारंवार हेअर ड्रायर व जेलमुळे केस कमकुवत होतात, ज्यामुळे कमी रसायनांचा वापर करा.

रसायनांचा वापर

Picture Credit: Pinterest

भिजवलेला मेथीदाणा पेस्ट, आवळा पावडर, अलोव्हेरा जेल किंवा हिना यांचा नियमित वापर केल्याने केस गळती कमी होते.

घरगुती उपाय

Picture Credit: Pinterest

धूळ, घाम व प्रदूषणामुळे टाळूवर जंतू वाढतात. आठवड्यातून २-३ वेळा सौम्य शाम्पूने केस धुवा.

केसांची स्वच्छता

Picture Credit: Pinterest

जास्त केस गळत असतील तर डर्मॅटोलॉजिस्ट यांचा सल्ला घ्या. काहीवेळा औषधोपचार किंवा उपचार पद्धती गरजेची ठरते.

डॉक्टरांचा सल्ला

Picture Credit: Pinterest