सर्वप्रथम हिरव्या मिरच्या आणि लसूण थोड्या तेलात परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
थंड झाल्यावर त्या मिरच्या-लसणाची जाडसर वाटण करून घ्या.
Picture Credit: Pinterest
या वाटणात शेंगदाणा कूट आणि मीठ घालून चांगले एकत्र करा. थेचा तयार आहे.
Picture Credit: Pinterest
आता एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात चौकोनी कापलेले पनीर हलके सोनेरी परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
परतलेले पनीर थेच्यात मिसळा आणि हलक्या हाताने ढवळा.
Picture Credit: Pinterest
झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफवून घ्या, जेणेकरून पनीरला थेच्याची चव व्यवस्थित लागेल.
Picture Credit: Pinterest
गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest