फंगल इंफेक्शनवर घरगुती उपाय

Life style

15 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

कडुलिंबाची पानं पाण्यात उकळवा, त्या पाण्याने आंघोळ केल्यास स्किन साफ होते

कडुलिंबाची पानं

Picture Credit: Pinterest

खोबरेल तेल गरम करून कापूर मिक्स करा, इंफेक्शनच्या जागेवर लावा, खाज कमी होते

खोबरेल तेल

अँटी-बॅक्टेरियल गुण असलेली हळद स्किनसाठी फायदेशीर आहे, पेस्ट करून लावावी

हळद

गुड बॅक्टेरिया स्किन इंफेक्शनपासून लढण्यास मदत करते, 15 मिनिटांनी साफ करा

दही

एप्पल सायडरमध्ये पाणी मिक्स करून कापसाने पुसावे, फंगल बॅक्टेरिया कमी होतात

एप्पल सायडर

एलोवेरा फंगल इंफेक्शनवर लावावे, जळजळ कमी होते, मॉइश्चरायजर म्हणून काम करते

एलोवेरा

स्किन ड्राय आणि साफ ठेवा, टाइट कपडे घालू नका, फंगल इंफेक्शन वाढते

स्वच्छता