Published Jan 28, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रक्त स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता
रोज 2 तुळशीची पानं रिकाम्या पोटी खावी, त्यामुळे रक्त स्वच्छ होण्यासाठी उपयुक्त
लिंबू पाणी प्यायल्याने रक्त स्वच्छ होऊ शकते, रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट लिंबू पाणी प्यावे
आवळा खाल्ल्याने शरीरात जमा झालेले अशुद्ध रक्तही शुद्ध होते. रोज 1 आवळा खावा
लसणामध्ये औषधीय गुण असतात, त्यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते
रक्त शुद्ध होण्यासाठी बीट डाएटमध्ये खावे, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात
रक्त शुद्ध असणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते