सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि गॅस कमी होतो.
Picture Credit: Pinterest
आल्याचे छोटे तुकडे मीठासोबत चघळा किंवा आल्याचा चहा प्या, हे गॅस बाहेर टाकते.
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप खाल्ल्याने पोट हलके वाटते आणि गॅस कमी होतो.
Picture Credit: Pinterest
चिमूटभर हिंग कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने गॅस लगेच कमी होतो.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून पिल्याने पचन सुधारते व गॅसचा त्रास कमी होतो.
Picture Credit: Pinterest
पवनमुक्तासन किंवा हलके प्राणायाम यामुळे पोटातील वायू बाहेर पडतो आणि आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा आणि हलका, पचायला सोपा आहार घ्या.
Picture Credit: Pinterest