Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, yandex
मॅग्नेशिअमयुक्त पदार्थ जसे की पालक, ड्राय फ्रूट्स, केळी, ही डोकेदुखी कमी होण्यास मदत करते
योग्य प्रमाणात कॉफी प्यायल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, मायग्रेनचा त्रास कमी होतो
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे मासिक पाळीत होणारी मायग्रेनची डोकेदुखी कमी होण्यास मदत
feverfew सारख्या औषधी वनस्पती मायग्रेनवर उपचार म्हणून वापरल्या जातात. दाहक-विरोधी गुण
कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून आंघोळ करावी, स्नायूंना आराम, रक्ताभिसरण सुधारण्यात मदत होते
मायग्रेनचे हे उपाय तर कराच, मात्र जास्त त्रास होत असल्याचा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या