ई-सिगरेटमुळे होते फुफ्फुसांचे होते नुकसान

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest, FREEPIK

ई-सिगरेट एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे, हे लिक्विडचे बाष्पामध्ये रूपांतर करते, सिगरेटसारखा अनुभव देते

ई-सिगरेट 

ई-सिगारेटमुळे हृदय, फुफ्फुस आणि तोंडाच्या आजारांचा धोका असतो. कॅन्सर होऊ शकतो, गंभीर परिणाम होतो

आरोग्यावर परिणाम

ई-सिगरेटच्या लिक्विडमध्ये निकोटिन आणि अन्य नुकसानकारक केमिकल असतात. निकोटिनचं व्यसन लागतं

लिक्विड निकोटिन

निकोटिन teenagers च्या मेंदूवर परिणाम करते, स्मरणशक्तीवर परिणाम होतो, मानसिक विकास होत नाही

तरुणांना धोका

प्रेग्नंसीमध्ये ई-सिगारेटचा वापर गर्भपातासाठी कारणीभूत ठरू शकतो. बाळाच्या विकासात अडथळा

प्रेग्नंसी

काही ब्रँडमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखी धोकादायक रसायने असतात, कर्करोग  होऊ शकतो

केमिकल्स

ई-सिगरेटमधील डायसेटाइल घटक फुफ्फुसांना गंभीर नुकसान पोहोचवते, फुफ्फुसांना आजार होतो

फुफ्फुसं