युरिक ऍसिड वाढल्यामुळे शरीरातील सांधेदुखीची समस्या उद्भवते.
Picture Credit: Pinterest
औषधांसोबतच नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करुन नियंत्रण मिळवू शकता.
Picture Credit: Pinterest
१ ग्लास पाण्यात १ चमचा ऍपल सायडर व्हिनेगर मिसळून रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.
Picture Credit: Pinterest
युरिक ऍसिडचे विघटन होऊन ते शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
केवळ पचनक्रिया सुधारत नाही, तर त्यात असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड सूज कमी करते.
Picture Credit: Pinterest
लिंबामधील सायट्रिक ऍसिड युरिक ऍसिड विरघळण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
दिवसातून दोनदा लिंबाचे पाणी प्यायल्याने लघवीवाटे युरिक ऍसिड शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया होते.
Picture Credit: Pinterest
पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांना रक्त अधिक चांगल्या प्रकारे गाळण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest