संत्र्याची साल दातांवर चोळल्याने दातांवरील पिवळा थर दूर होतो
Picture Credit: Pinterest
अर्धा चमचा मोहरीच्या तेलात हलके मीठ मिसळून दातांवर चोळावे, याने दातांवरील पिवळेपणा कमी होतो
Picture Credit: Pinterest
दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडत लिंबाचा रस मिसळूनही दातांवर मसाज करू शकता
Picture Credit: Pinterest
केळीच्या सालीने दात पांढरे करण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
कडुलिंबाच्या काडीने दात घासल्यास हिरडे निरोगी राहतात
Picture Credit: Pinterest
हळदीमध्ये अनेक दाहक विरोधी गुणधर्म असतात जे हिरड्या मजबूत करण्यास मदत करतात