अनेकांना आपल्या पायांत चांदीचे पैंजण घालायला फार आवडतात
Picture Credit: iStock
चांदीचे पैंजण जुने झाले की काळे पडू लागतात, हा काळा थर तुम्हीच घरीच दूर करू शकता
लिंबाचा रस आणि मिठाच्या वापराने पैंजण साफ करता येऊ शकतात
बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि पैंजण क्लीन करा
टूथपेस्ट एका कापडावर घेऊन याने पैंजण स्वछ करा
गरम पाण्यात साबण टाकून भिजवा आणि मग यात पैंजण टाकून घासून घ्या
व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याची पेस्ट लावून पैंजण क्लीन करा