www.navarashtra.com

Published  August 5, 2024

By  Shilpa Apte

प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या उलट्या थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहा

आल्यामध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. 

आलं

पुदीना एन्झाईम्सला प्रोत्साहन देते, त्यामुळे उलटीची समस्या कमी होऊ शकते. पुदीन्याचा चहा पिऊ शकता. 

पुदीना

.

एक कप पाण्यात दालचिनीची पावडर टाका, उकळवा. आणि किंचितसा मध टाकून प्या. 

दालचिनी

लिंबातील व्हिटामिन सी आणि सायट्रिक अ‍ॅसिड उलटी थांबवण्यासाठी मदत करते. 

लिंबाचा रस

प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या उलट्या थांबवण्यासाठी बडीशेप खाणंही फायदेशीर ठरू शकते. 

बडीशेप

ज्या वासामुळे तुम्हाला उलटीचं सेन्सेशन होत असेल त्यापासून दूर राहा. 

वास

या घरगुती उपायांसोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणंही आवश्यक आहे. 

डॉक्टरांचा सल्ला

प्रेग्नंसीमध्ये पपई खावी की नाही? काय आहे त्यामागचं काऱण?