Published July 31, 2024
By Shilpa Apte
केसांच्या मजबूतीसाठी या घरगुती गोष्टींचा होम टोनर म्हणून उपयोग करता येतो.
केसांच्या मजबूतीसाठी ग्रीन टी टोनरचा उपयोग करू शकता.
.
केसातील कोंडा घालवण्यासाठीही ग्रीन टी टोनरचा वापर होतो.
लिंबातील पोषक तत्त्व हेअर टोनर म्हणून काम करतात.
अॅप्पल साइडर व्हिनेगर टोनर वापरल्यास स्काल्पची ph पातळी संतुलित राहते.
केसांच्या वाढीसाठी ऑलिव्ह ऑइल टोनर मदत करतं. तसंच केस shiny दिसतात.
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे ब्लड सर्कुलेशन वाढते.