Published Jan 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जर तुम्हाला पोळी खाण्याचा कंटाळा येत असेल तर घरी हा गार्लिक ब्रेड नक्की करून पाहा
चीज गार्लिक ब्रेड खायला जितका टेस्टी लागतो ना तिताच घरी बनवायला सोपा आहे
ब्रेड स्लाइस, बटर, लसूण, चीज, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, मिरपूड
सगळ्यात आधी एका बाउलमध्ये बटर, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, मिरपूड एकत्र करा
ही पेस्ट ब्रेड स्लाइसवर पसरवा, वरून चीज घाला आणि पॅनमध्ये गरम करा
ब्रेडचे तुकडे सोनेरी होईपर्यंत बेक करावे, माइक्रोव्हेवमध्ये 30 सेकंद गर्म करावे
तयार चीज गार्लिक ब्रेड टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा