डी-टॅन फेस पॅक

Life style

10 August, 2025

Author: शिल्पा आपटे

ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा डी-टॅन फेस पॅक

घरगुती फेस पॅक

Picture Credit:  Pinterest

बेसन, दही, लिंबाचा रस इतक्या मोजक्याच साहित्य बनतो डी-टॅन फेस पॅक

साहित्य

एका बाउलमध्ये बेसन आणि चिमूटभर हळद, दही मिक्स करून पेस्ट करा

स्टेप 1

या तयार पेस्टमध्ये लिंबाचा रस पिळावा, आणि smooth पेस्ट बनवा

स्टेप 2

आता डी-टॅन फेस पॅक रेडी, आता चेहरा, पाय, हातांवर लावू शकता

स्टेप 3

यामुळे स्किन ग्लो होण्यास खूप फायदा होतो

स्टेप 4

मात्र कोणताही फेस पॅक वापरण्याआधी पॅच टेस्ट करा

स्टेप 5