डेड स्किन सेल्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करावे
Picture Credit: Pinterest
साखर आणि मधाचा स्क्रब चेहऱ्याची डेड स्किन हटवण्यास उपयुक्त ठरतात
दही आणि ओटमीलचा फेस मास्कमुळे चेहऱ्याला थंडावा, एक्सफॉलिएट करते
लिंबू आणि साखरेचा स्क्रब, लिंबामुळे स्किन ब्राइट होते, साखर एक्सफॉलिएट होते
बेसनामुळे स्किन एक्सफॉलिएट होते, तर दह्यामुळे स्किन मॉइश्चराइज होते
मध स्किन मॉइश्चराइज करते, पपई स्किन एक्सफॉलिएट करते
कॉफी आणि खोबरेल तेलामुळे चेहऱ्याची डेड स्किन निघते
बटाट्याचा रस चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतो