Published Dec 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटामिन बी, ओमेगा-3 फॅटी एसिड आढळते
हेल्दी फॅट्समुळे ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, मानसिक रोग अशा अनेक आजार दूर होण्यास मदत
डायबिटीज असल्यास अक्रोड भाजून, 1 चमचा मेथी दाण्यासोबत खावे, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
शक्ती वाढवण्यासाठी अक्रोड भाजून नियमितपणे खा, स्नायू कमकुवत असल्याने शक्ती वाढते
स्पर्म मोर्टेलिटी रेट सुधारण्यासाठी A2 गायीच्या तुपात अक्रोड तळून, खजूर मिसळून खा.
अक्रोडमधील पोषक तत्त्वांमुळे मानसिक आरोग्या सुधारते, तणाव कमी होतो
.
तुमच्या आरोग्यानुसार अक्रोड खा, कोलेस्ट्रॉल असल्यास रोज 30 ते 60 ग्राम अक्रोड खावे
.
मिठाईसोबत अक्रोड खाऊ शकता, पण मिठाईमध्ये साखर घालू नये.
.