www.navarashtra.com

Published Feb 08,  2025

By  Shilpa Apte

20 मिनिटांमध्ये बनवा बीटरूट पुलाव, नोट करा रेसिपी

Pic Credit -  iStock

तूप, जीरं, तमालपत्र, लवंगा, दालचिनी, कांदा, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट,

साहित्य

अर्धा टोमॅटो, बीटरूट, गरम मसाला, मीठ, पाणी, लिंबाचा रस, धणे

साहित्य 1

तूप गरम करा, त्यात जीरं, तमालपत्र, लवंगा, दालचिनी, वेलची मिक्स करा

गरम तूप

स्लाइस केलेला कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्या, हिरवी मिरची,आलं-लसूण पेस्ट घाला

कांदा परतून घ्या

बारीक चिरलेला टोमॅटो सॉफ्ट करा, बीटरूट किसून घाला, गरम मसाला, मीठ घालून 2-3 मिनिटं परतवून घ्या

टोमॅटो, बीटरूट

बासमती तांदूळ, पुदीन्याची पानं, दोन कप पाणी घालून भात शिजवून घ्या आणि उकळवा

तांदूळ आणि पाणी

त्यानंतर 10 ते 12 मिनिटे भात शिजवून घ्या किंवा 1 शिटी काढा, लेमन ज्यूस आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा

गार्निश करा

सकाळी उठून रिकाम्या पोटी काय खावं माहितेय?