Published Feb 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे, त्यामुळे शरीर एक्टिव्ह राहते.
बदाम, अक्रोड, मनुका रात्रभर भिजवून खाल्ल्याने अशक्तपणा, थकवा दूर होतो
शेंगदाणे, काजू आणि बदाम बटर खावे, हेल्दी फॅट्स असतात, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
सकाळी काढा प्यावा, त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. हळद, गिलोय, तुळशीच्या पानांचा काढा प्यावा
कारलं, काकडी, गाजर, दूधीच्या ज्यूसमुळे फायबर मिळते. एनर्जी मिळते
दिवसाची सुरूवाच तुपाने केल्यास हेल्दी फॅट्स मिळतात शरीराला. सक्रिय राहता, पचन सुधारते
ड्राय फ्रूट्स, नट्स बटरने सुरूवात केल्यास मूड सुधारतो, मेंदू शांत राहतो.