www.navarashtra.com

Published Dec 31,  2024

By  Shilpa Apte

अवघ्या 10 मिनिटात ब्रेकफास्टला करा ज्वारीचा हेल्दी डोसा

Pic Credit -   iStock

ज्वारी पचायला हलकी असते, त्यामुळे भाकरी ऐवजी डोसा तुम्ही करू शकता

ज्वारी

ज्वारीचं पाठी, बेसन, दही, जीरेपूड, हळद, मीठ, सेलेरी, बारीक चिरलेली मिरची, पाणी, तेल

साहित्य 1

एका मोठ्या भांड्यात ज्वारीचं पीठ आणि बेसन एकत्र चाळून घ्या

पीठ चाळून घ्या

या पिठात जीरेपूड, हळद, मीठ, सेलेरी, मिरची, आणि दही घालून मिक्स करा

तयार करा

त्यानंतर हळुहळू पाणी घालून पीठ तयार करा, बॅटर घट्ट असेल तर थोडं पाणी अजून घाला

पाणी घालावे

पॅन गरम करा, त्यावर थोडं तेल लावा, आणि डोसा घाला

डोसा बनवा

.

दोन्ही बाजूंनी शिजवा, कुरकुरीत डोसा हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा

डोसा तयार

.

ळद आणि मीठाचं पाणी पिण्याचे 5 फायदे जाणून घ्या