व्हिनेगर, बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट करा, 15 ते 20 मिनिटे ठेवा. ब्रशने साफ करा
Picture Credit: Pinterest
लिंबू अर्ध कट करा, त्यावर मीठ घाला, आणि डागांवर रगडावे
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा, 10 ते 15 मिनिटं ठेवा, पाण्याने धुवा
टूधपेस्ट लावा, ब्रशने हळुहळु डाग काढावे
डिश सोप गरम पाण्यात मिक्स करा, स्पंजने नळ स्वच्छ करा
हायड्रोजन पेरोक्साइडने पुसून घ्या, काळे डाग-बुरशी काढून टाका
बटाट्यावर बेकिंग सोडा घालावा, आणि नळ रगडून घ्या
व्हिनेगर स्प्रे बॉटलमध्ये भरावे, 15 ते 20 मिनिटे नळावर लावावे, पुसून घ्यावे
फडक्यावर घेऊन नळावर घालावे, डाग हटवण्यास उपयुक्त