तांदळाचा फेसपॅक कसा तयार करायचा?

Life style

05 November, 2025

Author:  नुपूर भगत

 एका वाटीत दोन चमचे तांदूळ घ्या आणि ते स्वच्छ धुवून साधारण दोन तास पाण्यात भिजत ठेवा.

तांदूळ धुवा

Picture Credit: Pinterest

भिजलेले तांदूळ मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट तयार करा.

तांदळाची पेस्ट

Picture Credit: Pinterest

 या पेस्टमध्ये एक चमचा दही घाला. दही त्वचेला पोषण देतं आणि टोनिंग करते.

दही घाला

Picture Credit: Pinterest

एक चमचा मध मिसळा. मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो आणि नैसर्गिक ग्लो देतो.

मध मिसळा

Picture Credit: Pinterest

सर्व घटक चांगले एकत्र करून गुळगुळीत मिश्रण तयार करा.

गुळगुळीत मिश्रण

Picture Credit: Pinterest

 हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर समानपणे लावा. साधारण १५ ते २० मिनिटं सुकू द्या.

चेहऱ्यावर फेसपॅक लावा

Picture Credit: Pinterest

 कोमट पाण्याने चेहरा हलक्या हाताने धुवा आणि शेवटी थंड पाण्याने स्प्लॅश करा.

चेहरा धुवा

Picture Credit: Pinterest