ऑक्सिडाईज्ड दागिने घरच्या घरी करा स्वच्छ!

Life style

04November, 2025

Author:  नुपूर भगत

एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात काही थेंब सौम्य डिश वॉश लिक्विड किंवा साबण मिसळा.

डिश वॉश लिक्विड

Picture Credit: Pinterest

त्या पाण्यात दागिने ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे धूळ व घाण मऊ होते.

भिजवून ठेवा

Picture Credit: Pinterest

मऊ टूथब्रश किंवा कापसाच्या कापडाने हलक्या हाताने दागिने घासून घ्या. जास्त दाब देऊ नका, अन्यथा डिझाइन खराब होऊ शकतो.

कापडाने घासा

Picture Credit: Pinterest

दागिने स्वच्छ पाण्याने नीट धुवा जेणेकरून साबणाचा अंश राहणार नाही.

नीट धुवा

Picture Credit: Pinterest

मऊ, कोरड्या कापडाने पुसून घ्या आणि काही वेळ हवेत वाळू द्या.

पुसुन घ्या

Picture Credit: Pinterest

जर दागिने अजूनही काळपट वाटत असतील तर लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करा आणि तयार पेस्ट दागिन्यांना लावा.

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

स्वच्छ झालेल्या दागिन्यांना हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक पिशवीत ठेवा. यामुळे त्यांचा ऑक्सिडेशन कमी होईल आणि चमक टिकेल.

हवाबंद डब्यात ठेवा

Picture Credit: Pinterest