भारतात बाईकपेक्षा स्कूटरला जास्त प्राधान्य दिले जाते.
Picture Credit: Pinterest
याचे कारण म्हणजे बाईकपेक्षा स्कूटर चालवण्यास सोपे असते.
भारतात स्कूटर म्हंटले की अनेकांच्या नजरेसमोर होंडा ॲक्टिव्हाचे नाव येते.
नुकतेच कंपनीने होंडा ॲक्टिव्हाचे 3.5 कोटी युनिट्सची विक्री केली आहे.
होंडा ॲक्टिव्हा सर्वात पहिली 2001 मध्ये लाँच झाली.
2015 मध्ये कंपनीने ॲक्टिव्हाचे 1 कोटी युनिट्सची विकले. पुढे हा आकडा 2015 मध्ये 2 कोटींवर पोहचला.
बदलत्या काळानुसार कंपनीने ॲक्टिव्हाचे वेगवगेळे मॉडेल्स लाँच केले. जसे की Activa 110, Activa 125 आणि ई ॲक्टिव्हा