भारतात Honda Activa 7G कधी लाँच होणार?

Autmobile

10 January 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो मार्केटमध्ये स्कूटरच्या मागणीत सातत्याने वाढ होतेय.

स्कूटर

Picture Credit: Pinterest

त्यामुळे दुचाकी उत्पादक कंपन्या दमदार स्कूटर ऑफर करत आहे.

अनेक उत्तम स्कूटर

Honda Activa ही अशीच एक लोकप्रिय स्कूटर.

होंडा ॲक्टिव्हा 

ही स्कूटर शहरी आणि ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे.

लोकप्रिय स्कूटर 

होंडाने नेहमीच या स्कूटरमध्ये काळानुसार बदल करत आली आहे. 

काळानुसार बदल

Honda Activa 6G ला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर कंपनी 7G स्कूटर आणायच्या तयारीत आहे.

7G स्कूटर 

तसेच आपल्याला या स्कूटरमध्ये सुधारित इंजिन पाहायला मिळू शकते.

सुधारित इंजिन

ही नवीन स्कूटर 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

कधी होणार लाँच?