Honda ADV160 भारतात Launch!

Automobile

25 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Honda ने आपली Adventure-style Maxi Scooter भारतात लाँच केली असून किंमत 1.70 लाख ठेवण्यात आली आहे.

Honda ADV160 भारतात Launch!

Picture Credit:tvsmotor

ADV160 हे भारतातील पहिले E85-compatible Flex-Fuel Scooter आहे. म्हणजेच योग्य इंधन उपलब्ध असल्यास ती 85% पर्यंत Ethanol मिश्रण असलेल्या Fuelवर चालू शकते.

85% Ethanolवरही चालणार!

Picture Credit:mypulsarofficial

Honda ADV160 ची किंमत 1.70 लाख (एक्स-शोरूम, बेंगळुरू) आहे. Bookingसाठी 5,000 टोकन रक्कम ठेवण्यात आली आहे.

किंमत आणि Booking किती?

Picture Credit:tvsmotor

ग्राहकांना या नवीन Maxi Scooterची Delivery ऑक्टोबर 2026च्या मध्यापासून मिळण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

Delivery कधी मिळणार?

Picture Credit:mypulsarofficial

ADV160मध्ये 156.93cc Single-Cylinder Liquid-Cooled Engine देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्पेकमध्ये हे इंजिन सुमारे 16 hp Power आणि 14.9 Nm Torque देते.

156.93cc Liquid-Cooled Engine!

Picture Credit:tvsmotor

उंच Windscreen, Sharp Bodywork, Raised Handlebar आणि Stepped Seat यामुळे ADV160ला पारंपरिक Scooterपेक्षा वेगळा Adventure-inspired लूक मिळतो.

Adventure Lookमध्ये Maxi Scooter!

Picture Credit:mypulsarofficial

Seatखाली तब्बल 27 लिटरची Storage Capacity मिळते. त्यामुळे रोजच्या वापरातील सामान ठेवण्यासाठी ही Scooter उपयोगी ठरू शकते.

27 लिटरची मोठी Storage Space!

Picture Credit:tvsmotor

5-inch TFT Displayसोबत Honda RoadSync Connectivity आणि Turn-by-Turn Navigation देण्यात आले आहे. USB Charging आणि Traction Controlसारखी फीचर्सही मिळतात.

TFT Display आणि Navigationही!

Picture Credit:mypulsarofficial

ADV160मध्ये Telescopic Front Forks आणि Rear Twin Shock Absorbers देण्यात आले आहेत. 14-inch Front आणि 13-inch Rear Wheelsसह Scooterला Adventure-oriented Setup मिळतो.

Rough Roadsसाठीही तयार!

Picture Credit:mypulsarofficial

1.70 लाखांच्या किंमतीत ADV160ची स्पर्धा Yamaha Aerox 155 आणि Hero Xoom 160 सारख्या Premium Maxi Scootersशी होणार आहे.

Aerox 155 आणि Xoom 160ला टक्कर!

Picture Credit:mypulsarofficial

Adventure Design, Premium Features आणि E85 Fuel Compatibility यामुळे ADV160 भारतीय Scooter मार्केटमध्ये वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

Hondaचा Flex-Fuelचा मोठा प्रयोग!

Picture Credit:mypulsarofficial